आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना
आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना, आदिवासी जमातीच्या लाभार्थींच्या हितासाठी शासन विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा मार्फत अनेक योजना आदिवासी समजाच्या कल्याणासाठी राबविल्या जातात. जेणे करून आदिवासी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येयील. अल्प भूधारक , अत्यल्प भूधारक किंवा भूमिहीन लोकांना स्वतः च्या उपजीविकेचे साधन निर्माण […]
आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना Read More »
शासकीय योजना