ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना
वाडी/वस्ती/प्रभाग मधील एकूण आदिवासी लोकसंख्या. एकूण आदिवासी लोकसंख्या नुसार दिला जाणारा निधी. १ ) ३००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी एक कोटी पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो. २ ) १५०० ते ३००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी. ७५ लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो. ३ ) १००० ते १४९९ […]
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना Read More »
शासकीय योजना