GR of Maharashtra Government: मराठा समाजाच्या शिफारशींवर कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत
मराठा आरक्षण: सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या शिफारशीवर कार्यवाही करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली आहे. शासनाने मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यासंधर्भात नवीन GR काढला आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती, मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे समन्वयन करण्यासाठी मंत्रिमंडळ […]




















