अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना, महाराष्ट्र शासनाकडून बेरोजगार तरुणांना उद्योग वेवसाय उभा करण्यासाठी विविध योजनांनाद्वारे मदत केली जाते. बेरोजगार तरुणानाच्या हाताला काम मिळावे आणि त्याद्वारे त्यांची आर्थिक प्रगती साधली जावी हा उद्देश शासनाचा त्या माघचा असतो. या योजनांचा योग्य लाभार्थ्याला लाभ व्हावा या साठी या योजना पारदर्शी आणि सुलभ व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असते. स्वयं रोजगारातून समाजामध्ये अनुकूल बदल घडवून आणायचे असतील तर स्वयं रोजगारातून आर्थिक शास्वती मिळवून देने आवश्यक आहे. राज्यातील बेरोजगाराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाकडून वेब पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

मराठा बेरोजगार तरुणांना उद्योग वेवसायला हातभार लावणारी शासनाची योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे,जी अतिशय अल्प व्याजदरात बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देते. कशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून देते, त्याची पात्रता व निकष काय आहेत या विषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्यशासनाने मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना २६/११/१९९८ रोजी केली , मात्र २०१८ मध्ये महामंडळाचे पुनर्जीवन करून महामंडळाच्या कामाला गती देण्यात आली. राज्यातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांना व्यवसायसाठी कर्ज उपलब्ध करून देने. लघु व सूक्ष्म उद्योगांना महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. वाहन खरेदीसाठी महामंडळ विना व्याजदर कर्ज देते. शेतकऱ्यांसाठी ट्रक्टर खरेदीसाठी विना व्याजदर निधी दिला जातो.मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजनेचे वेशिष्टे

१ ) आर्थिक मागास असलेल्या घटकापर्यंत पोहचून त्यांची आर्थिक उन्नती साधने.

२ ) बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देवून त्यांच्या हाताला काम मिळवून देने.

३ ) आर्थिक मागास घटकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे.

मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजनेचे स्वरूप

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना कडून या योजनेतून ५ लाखापर्यंत च्या मुद्दलाच्या ८५ % रक्कम महामंडळ देते. तसेच या योजने अंतर्गत ५ लाख रकमेच्या वर व रु.१० लाखाच्या आत असणाऱ्या मुद्दलाच्या ७५ % रक्कम महामंडळ देते. महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज केल्यास संबंधित उमेदवाराचा वयक्तिक कर्ज योज्नेंतार्गातील छाननी करुन त्या प्रकरणाला मान्यता देण्याची जबाबदारी बँकेची असेल त्याकरिता बँकेने कर्ज मंजूर झाल्यावर कर्ज वितरणाच्या दिनांका पासून पीढील ४ महिन्याच्या आत माहिती महामंडळाच्या पोर्टलवर अध्यावीत करावे या योजने अंतर्गत कर्जाची वसुलीची मुदत ५ वर्ष पेक्षा जास्त नसावी

बंकेने मंजुर केलेल्या कर्ज रकमेचे ५% रक्कम महामंडळ वेगळ्याने ठेवत आलेल्या ठेव खात्यात जमा करेल या ठेव खात्यातून थकीत कर्ज बाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुदलाची रक्कम बँकेस आदा करण्यास माण्याता दिली जाईल. सदरील योजने मधून वाहन घेण्यासाठी विना व्याजदर कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम तुमच्या खात्यावर महामंडळाकडून टाकली जाते. शेतकऱ्यांसाठी ट्रक्टर घ्यायचे असेल किंवा रोड वर चालणारे वाहन घ्यायचे असेल महामंडळ विना व्याज कर्ज देते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अर्जदार पात्रता/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना

१ ) अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

२ ) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे वय पुरुषाला 50 वर्ष तर महिला 55 वर्ष मार्यादा आहे.

३ ) वार्षिक उत्पन्न नोनक्रिमिलियेर च्या मर्यादेत 8 लाखाच्या पर्यंत असावेत.

४ ) लाभार्थ्याने इतर कोणत्याही कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

५ ) अपंग ( दिव्यांग ) असल्यास प्रमाणपत्र आवश्यक.

६ ) एका व्यक्तीला एकदाच लाभ घेता येयील.

७ ) महामंडळाच्या योजनेंतर्गत लाभ हा कर्ज उचलल्या पासून ५ वर्ष करिता किंवा प्रत्यक्ष कालावधी या पेक्षा जे कमी असेल त्यासाठी लागू असेल.

वरील प्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/ मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजनाच्या योजनेसाठी तुम्ही Online portal वर जाऊन अर्ज सादर करू शकता. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Cunclusion

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना महाराष्ट्रातील बेरोजगार मराठा तरुणांना रोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. हया कर्जाद्वारे बेरोजगार तरुण आपल्या व्यवसायासाठी मग एखादे प्रवासी वाहन घ्यायचे असेल किंवा शेतीच्या धंद्यासाठी ट्रक्टर घ्यायचे असेल , या योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. वरील blog मध्ये या योजनेविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती दिलेली आहे. आम्ही आमच्या लेखातून विविध योजनान विषयी आपल्याला माहिती पुरवीत असतोत. आपल्याला आमच्या आणखी माहिती पूर्ण लेखाविषयी माहिती घ्यायची असेल तर आजच आमच्या whatsapp group मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

3 thoughts on “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना”

  1. Pingback: शेत : जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

  2. Pingback: भाषण कसे करावे मराठी /Learn How To Make Best Speech In Marathi

  3. Pingback: दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना

Comments are closed.

Scroll to Top