Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती
Bandhkam Kamgar MSCIT: महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. असुरक्षित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश शासनाचा आहे. या अनुषंगाने अनेक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगाराच्या पत्नी व दोन मुलांना शिष्यवृत्ती शैक्षणिक योजनेतून राबविली जाते. बांधकाम कामगाराच्या पत्नी आणि दोन पाल्यांना […]
Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती Read More »
कामगार कल्याण



















