मंत्रिमंडळाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय: २३ सप्टेंबर २०२४
मंत्रिमंडळाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने दि. २ ३ सप्टेंबर २ ० २ ४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतले आहेत. विधान सभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना घेण्यात आलेल्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. सरकारने ही या निर्णय द्वारे सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठ-मोठे निर्णय […]
मंत्रिमंडळाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय: २३ सप्टेंबर २०२४ Read More »
शासकीय योजना


















