Mukhyamantri Tirth Yatra Yojana: राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
Mukhyamantri Tirth Yatra Yojana: राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आपल्या देशात अनेक धर्म, पंथाचे लोक राहतात. महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, अनेक साधू संत या महाराष्ट्राच्या पावन भूमी मध्ये जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्रात इतर धर्मियांच्या अनुयायी सोबतच वारकरी संप्रदायाच्या भाविक लोकांची संख्या हि



















