ग्रामपंचायत निधी माहिती: जाणून घ्या ग्रामपंचायतला किती निधी येतो
ग्रामपंचायत निधी माहिती: ग्रामीण भागात ग्रामपंचायतला मिनी मंत्रालय म्हणतात अनेक विकास कामे ग्रामपंचायत च्या मध्येमातून होतात. शासन गावातील विकासासाठी निरनिराळ्या योजना राबवित असते. ग्रामपंचायतला येणार हक्काचा निधी म्हणजे वित्त आयोगाचा निधी, आज १५ वित्त अयोग महाराष्ट्रात लागू आहे. गावातील लोकसंख्येच्या संख्येनुसार गावाला १५ वय वित्त आयोगाचा निधी मिळतो. तसेच गावातील मागासवर्गीय लोकांच्या लोकसंख्येवर हि हा […]
ग्रामपंचायत निधी माहिती: जाणून घ्या ग्रामपंचायतला किती निधी येतो Read More »