MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
महारष्ट्र शासनाकडून विध्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शासन निरनिराळ्या विभागाकडून शिष्यवृत्ती योजना उपलब्ध करून देते. दहावी नंतर चे शिक्षण आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना घेता यावे, म्हणून MahaDBT Post Matric Scholarship हि महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टल द्वारे राबविली जाते. MahaDBT पोर्टल वर शेतकरी योजनान बरोबरच विध्यार्थ्यांसाठी […]
MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना Read More »
शिषण



















